पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुट्टी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापडावर रंगाचे ठसे उठवून वा विणून काढलेली फुले, नक्षी.

उदाहरणे : तिच्या हिरव्या शालूवर सोनेरी बुट्टी होती

समानार्थी : बुटा, बुटी, बुट्टा

कपड़ों, दीवारों आदि पर बने हुए फूलों या वृक्षों आदि के आकार के चिह्न।

इस परदे पर बने हुए बूटे आकर्षक हैं।
बड़ी बूटी, बूटा
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : औषधी वनस्पती.

उदाहरणे : हनुमानाला हिमायलातून संजीवनी नावाची बूटी आणायला सांगितली.

समानार्थी : बुटी

वह वनस्पति जिसका उपयोग औषध के रूप में होता है।

आयुर्वेदाचार्य ने बूटी को जड़ सहित उखाड़ लिया।
बूटी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बुट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. buttee samanarthi shabd in Marathi.